Journal

Natya Wachan Spardha

The third IAPAR International Theatre Festival 2018 is being organized in Pune from the 11th to 18th November, and just as last year, this year too we are thrilled to announce the “NATYA WACHAN SPARDHA” play-reading competition. This year the competition will be held in two categories – inter-collegiate and open.

The medium of the competition is Marathi.
Last date of application: 15th September 2018

Spread the word Pune!

For more details:
email us on: iapar.festival@gmail.com
OR Call : +919923796024 / +91 9823162271

पुणे येथे गेल्या दोन वर्षांपासून साजऱ्या होत असलेल्या आयपार आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्षे आहे. गेल्यावर्षीपासून या महोत्सवातंर्गत नाट्यवाचन स्पर्धेला सुरुवात झाली. गेल्यावर्षी ही स्पर्धा केवळ आंतरमहाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आली होती. मात्र यावर्षीपासून ही स्पर्धा आपला विस्तार वाढवून आंतरमहाविद्यालयीन गट व खुला गट अशा दोन स्तरांवर घेण्यात येणार आहे. यंदाही महोत्सवादरम्यान (११ नोव्हेंबर ते दि. १८ नोव्हेंबर २०१८) होणारी ही स्पर्धा तंत्रज्ञानासारख्या प्रभावी माध्यमांच्या आधाराशिवाय सादरीकरण प्रभावी करताना केवळ वाचिक अभिनयाचा कस पाहणारी असेल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व नियमांची पूर्तता करून आपला अर्ज लवकरात लवकर दाखल करा.

आयपार इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल २०१८

अंतर्गत

नाट्यवाचन स्पर्धा २०१८ (महाविद्यालयीन गट व खुला गट)
प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०१८
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२३१६२२७१ / ९९२३७९६०२४

Did you like this? Share it!

0 comments on “Natya Wachan Spardha

Leave Comment


© All Rights Reserved IAPAR

Powered By SocialFlix